जस जस तू जुना होत जाशील, तस तस तू सुंदर होत जाशील... तरीही चष्मा घालून वाचायला हवं ते!
The older you get, the more beautiful you become... you still might want to wear glasses to read this!
तू इतका जुना झालाय की तुला लहानपणीच्या आठवणी आल्या की त्यात डायनासोर पण असतात!
You are so old that when you recall your childhood memories, there are dinosaurs in them!